Riteish Deshmukh ने केलेली पोस्ट व्हायरल, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू
अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुजा नेहमीच सोशल मिडियावर सक्रीय असतात. दोघेही त्यांचे कॉमेडी व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करत असतात.
अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुजा नेहमीच सोशल मिडियावर सक्रीय असतात. दोघेही त्यांचे कॉमेडी व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करत असतात. नुकताच रितेशने एक कॉमेडी व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)