Riteish Deshmukh ने 'वेड लावलंय' गाण्यावर केला झक्कास डान्स, अभिनेता Abhishek Bachchan ही दिसला थिरकतांना

अभिनेता रितेश त्याचे मनोरंजक व्हिडीओ पोस्ट करून त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. रितेशने त्याच्या वेड या चित्रपटातील गाण्यावर एक व्हिडीओ बनवून पोस्ट केला आहे, पाहा रितेशचा झक्कास डान्स

Riteish Deshmukh and Abhishek Bachchan

Riteish Deshmukh New Reel: अभिनेता रितेश देशमुख त्याचे मनोरंजक व्हिडीओ पोस्ट करून त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. रितेशने त्याच्या वेड या चित्रपटातील गाण्यावर एक व्हिडीओ बनवून पोस्ट केला आहे. व्हिडीओ मध्ये अभिनेता अभिषेक बच्चनही थिरकतांना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ 

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement