Bollywood Debut: रवीना टंडनची मुलगी राशा आणि अजय देवगणचा भाचा अमन बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

रवीना टंडनची मुलगी राशा आणि अजय देवगणचा भाचा अमन देवगण लवकरच केदारनाथचे दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत, जाणून घ्या सविस्तर माहिती

Raveena Tandon’s Daughter Rasha and Ajay Devgn’s Nephew Aman

 Bollywood Debut: रवीना टंडनची मुलगी राशा आणि अजय देवगणचा भाचा अमन देवगण लवकरच केदारनाथचे दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात अजय देवगणही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. केदारनाथ या चित्रपटातून सारा अली खानने पदार्पण केले होते. दरम्यान,  राशा आणि अमान या जोडीबद्दल चर्चा सुरु असुन  दोघांकडून खूप आशा आहेत.

पाहा फोटो,

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)