Dharmesh Parmar Passes Away: वयाच्या 24व्या वर्षी रॅपर धर्मेश परमार याचे निधन

Dharmesh Parmar

एमसी टॉड फोड या स्टेज नावाने ओळखले जाणारे रॅपर धर्मेश परमार यांचे निधन झाले आहे. तो 24 वर्षांचा होता. हा कलाकार मुंबईतील स्ट्रीट रॅपर्स समुदायातील एक लोकप्रिय नाव होता आणि त्याच्या गुजराती गीतांसाठी ओळखला जात असे. गली बॉय या चित्रपटाच्या साउंडट्रॅकवरील कलाकारांपैकी तो एक होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)