Rakhi Sawant's Mom Passes Away: राखी सावंतच्या आईचे निधन, दीर्घकाळापासून ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने होत्या त्रस्त
राखीची आई जया सावंत या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांच्यावर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
राखी सावंतच्या आईचे निधन झाले आहे. त्या दीर्घकाळापासून ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने त्रस्त होत्या. राखीची आई जया सावंत या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांच्यावर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. राखीच्या आईची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होती. राखीला अनेकवेळा हॉस्पिटलबाहेर स्पॉट करण्यात आले आहे. राखी अनेकदा मीडियासमोर तिच्या आईच्या तब्येतीचे अपडेट्स देताना दिसली. तसेच ती चाहत्यांना सतत आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करत असे. जया यांच्या निधनामुळे राखी आणि तिच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Advertisement
Advertisement