Rajinikanth Health Update: अभिनेता रजनीकांत यांच्यावर Cartoid Artery Revascularisation, लवकरच हॉस्पिटल मधून सुट्टी मिळेल; Kauvery Hospital ची माहिती
अभिनेते रजनीकांत यांना काल चैन्नईच्या Kauvery Hospital मध्ये चक्कर येत असल्याच्या त्रासामुळे दाखल करण्यात आले होते.
अभिनेता रजनीकांत यांच्यावर आज (29 ऑक्टोबर) Cartoid Artery Revascularisation सर्जरी करण्यात आली आहे. दरम्यान काल त्यांना चक्कर येत असल्याच्या त्रासाच्या तक्रारीवरून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून हॉस्पिटल मधून लवकरच सुट्टी मिळेल अशी माहिती चैन्नईच्या Kauvery Hospital ने दिली आहेया आठवड्यातच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात 'दादासाहेब फाळके' या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
रजनीकांत यांचे हेल्थ अपडेट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement