सुपरस्टार Rajinikanth यांनी मुलगी Aishwarya सोबत Sri Venkateswara मंदिरात लावली हजेरी, पाहा व्हिडीओ

सुपरस्टार रजनीकांत यांनी नुकतेच त्यांची मुलगी ऐश्वर्यासोबत श्री व्यंकटेश्वर मंदिरात हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांनी सुप्रभात सेवाही केली. पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध धार्मिक विधी केल्या, पाहा व्हिडीओ

सुपरस्टार Rajinikanth यांनी मुलगी Aishwarya सोबत Sri Venkateswara मंदिरात लावली हजेरी, पाहा व्हिडीओ
Rajinikanth आणि मुलगी Aishwarya

Rajinikanth offered prayers at Sri Venkateswara temple atop Tirumala: सुपरस्टार रजनीकांत यांनी नुकतेच त्यांची मुलगी ऐश्वर्यासोबत श्री व्यंकटेश्वर मंदिरात हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांनी सुप्रभात सेवाही केली. पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध धार्मिक विधी केल्या. रजनीकांत यांनी नुकताच त्यांचा ७२ वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी त्याच्या आगामी ‘जेलर’ या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला.

पाहा व्हिडीओ:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2022 10:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).