Madhavi Gogate Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांच्या निधनानंतर प्रंशात दामले यांची भावुक पोस्ट

माधवी गोगटे यांचे नाटकातले सहकलाकार आणि प्रसिध्द कलाकार प्रशांत दामले यांनी पोस्ट शेअर करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.

Madhavi Gogate (Photo Credit - Facebook)

मराठी हिंदी मालिका तसेच मराठी व हिंदी सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणा-या प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे (Madhavi Gogate) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माधवी गोगटे यांचे नाटकातले सहकलाकार आणि प्रसिध्द कलाकार प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी पोस्ट शेअर करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement