गुरुवरी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गेले अनेक दिवस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी अटकळ बांधली जात होती. परंतु गुरुवारी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावर आता अनेक नेत्यांचा शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. यांच्यासह मनोरंजनसृष्टीतील मंडळीदेखील नव्या सरकारला शुभेच्छा देत आहेत. यात अनेक कलाकारांचा सहभाग आहे. 'धर्मवीर'ची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकने खास पोस्ट शेअर करत एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Photo Credit - FB

 

View this post on Instagram

 

A post shared by viju mane (@vijumaneofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)