Project K: Nag Ashwin च्या आगामी चित्रपटातील Prabhas चा पहिला लूक आला समोर (View Poster)

प्रभाससाठी, प्रोजेक्ट के महत्त्वाचा आहे, कारण त्याचे मागील चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत.

Prabhas | Twitter

Project K सिनेमामधील अभिनेता प्रभासचा पहिला लूक जारी करण्यात आला आहे. सुपरहिरो च्या अंदाजामध्ये प्रभास दिसत आहे. प्रभाससाठी, प्रोजेक्ट के  महत्त्वाचा आहे, कारण त्याचे मागील चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. बाहुबली फ्रँचायझी नंतरचे त्याचे सर्व चित्रपट लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत.  Nag Ashwin या चित्रपटातील काल अभिनेत्री दीपिका पदुकोणचा लूक समोर आला होता. 2024 ,मध्ये हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी या सिनेमामध्ये झळकणार आहेत.

पहा पोस्टर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement