Pathaan Worldwide Box Office Collection Day 5: शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहमच्या Pathaan चित्रपटाने कमावला 542 कोटी रुपयांचा गल्ला

पठाणने रिलीजच्या अवघ्या 5 दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 542 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात चित्रपटाने 335 कोटी रुपये आणि परदेशात 207 कोटी रुपयांची कमाई केली.

Pathaan Worldwide Box Office Collection Day 5

Pathaan Worldwide Box Office Collection Day 5: पठाणने रिलीजच्या अवघ्या 5 दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 542 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात चित्रपटाने 335 कोटी रुपये आणि परदेशात 207 कोटी रुपयांची कमाई केली. पठाण चित्रपट पाहण्यासाठी 5 दिवसानंतरही चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. वृत्तानुसार पठाणच्या यशाबद्दल चर्चा करण्यासाठी एसआरके, दीपिका आणि जॉन मीडियाशी संवाद साधणार आहेत.

पाहा पोस्ट 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement