Oscars 2024 Best Supporting Actress Winner: Da'Vine Joy Randolph ने 96th Academy Awards मध्ये The Holdovers साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा जिंकला

डेविन जॉय रँडॉल्फने 96 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले, तिने द होल्डओव्हर्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे.

Da'Vine Joy Randolph

Oscars 2024 Best Supporting Actress Winner: डेविन जॉय रँडॉल्फने 96 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले,  तिने द होल्डओव्हर्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा  पुरस्कार जिंकला आहे. या चित्रपटात त्यांनी दयाळू आणि दुःखी कॅफेटेरिया मॅनेजरची भूमिका साकारली होती, डेविन जॉय रँडॉल्फने द होल्डओव्हर्स मध्ये केलेल्या भुमिकेसाठी अभिनेत्रीने  81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारही जिंकला आहे.

पाहा पोस्ट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement