Nushrratt Bharuccha Hot Photos: अभिनेत्री नुसरत भरुचाने केला बोल्ड फोटो शूट, अभिनेत्रीच्या दिलखेचक अदांनी चाहते घायाळ

नुसरत भरुचा तिच्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये नुसरतने काळ्या रंगाचा डीप नेक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे आणि ती कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे.

Nushrratt Bharuccha Hot Photos

Nushrratt Bharuccha Hot Photos: नुसरत भरुचा तिच्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये नुसरतने काळ्या रंगाचा डीप नेक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे आणि ती कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. अभिनेत्रीचा हा बोल्ड ग्लॅमरस लूक पाहून चाहते घायाळ झाले असुन  आणि कमेंट बॉक्समध्ये फायर इमोजी आणि रेड हार्ट टाकत आहेत. नुसरत नुकतीच 'छोरी 2' चित्रपटात दिसली होती. हे देखील वाचा: Madhura Pandit Jasraj Passes Away: पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा पंडित जसराज यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन; अनेक दिवसांपासून होत्या आजारी, जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही महत्वाच्या बाबी

येथे पाहा, अभिनेत्री नुसरत भरुचाचा नुकताच केलेला फोटो शूट 

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Nushrratt Bharuccha (@nushrrattbharuccha)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement