Nushrratt Bharuccha Hot Photos: नुसरत भरुचा तिच्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये नुसरतने काळ्या रंगाचा डीप नेक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे आणि ती कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. अभिनेत्रीचा हा बोल्ड ग्लॅमरस लूक पाहून चाहते घायाळ झाले असुन  आणि कमेंट बॉक्समध्ये फायर इमोजी आणि रेड हार्ट टाकत आहेत. नुसरत नुकतीच 'छोरी 2' चित्रपटात दिसली होती. हे देखील वाचा: Madhura Pandit Jasraj Passes Away: पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा पंडित जसराज यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन; अनेक दिवसांपासून होत्या आजारी, जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही महत्वाच्या बाबी

येथे पाहा, अभिनेत्री नुसरत भरुचाचा नुकताच केलेला फोटो शूट 

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Nushrratt Bharuccha (@nushrrattbharuccha)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)