दिलखेचक अदांनी घायाळ करणाऱ्या Nora Fatehi चा नवीन Sexy अंदाज आला समोर, व्हिडीओ व्हायरल

नोरा फतेहीच्या सोशल मीडियावर चाहत्यांची कमतरता नाही. दररोज ती तिच्या नवनवीन ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या चाहत्यांना वेड लावते. फिल्मीज्ञानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, पाहा नोराचा नवीन अंदाज

Nora Fatehi

Nora Fatehi Hot Video: नोरा फतेहीच्या सोशल मीडियावर चाहत्यांची कमतरता नाही. दररोज ती तिच्या नवनवीन ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या चाहत्यांना वेड लावते.  फिल्मीज्ञानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, व्हिडीओमध्ये नोराचा जबरदस्त सेक्सी अवतार दिसून येत आहे. नोराने डीप नेक ब्लाउजसह फिकट हिरव्या रंगाचा लेहेंगा घातला आहे आणि त्यावर तिचा आकर्षक लूक तुम्हाला वेड लावेल. नोराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :  

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement