NMACC Grand Opening: देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंसह अवघं बॉलिवूड अवतरलं नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर च्या उद्घाटन सोहळ्याला (View Pics, Videos)

नीता अंबानी यांच्या स्वप्नातील हा प्रोजेक्ट प्रत्यक्षात उतरल्यानंतर याच्या उद्घाटन सोहळ्यात त्याबद्दल बोलताना त्यांनी हे केंद्र केवळ शहरातील नव्हे तर खेडेगावातील कलाकारासाठी देखील उघडं असेल असे म्हटलं आहे.

NMACC | Instagram

बीकेसी परिसरातील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आजपासून NMACC Grand Opening सोहळ्याला सुरूवात झाली आहे. आजपासून तीन दिवस रंगारंग कार्यक्रमाने या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर्सचं उद्घाटन होणार आहे. आज ईशा अंबानी कडून आयोजित कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहपत्नी आले होते. त्यासोबतच उद्धव ठाकरे देखील पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबत हजर होते. यासोबतच अवघं बॉलिवूड या कार्यक्रमाला हजर होते. मराठी कलाकारांमध्ये अमृता खानविलकरची या सोहळ्याला हजेरी पहायला मिळाली आहे.

देवेंद्र फडणवीस

ठाकरे कुटुंब

सलमान खान शाहरूखच्या कुटुंबासह

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

प्रियंका चोपडा आणि निक जोनास

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सचिन तेंडुलकर

अमृता खानविलकर

 

View this post on Instagram

 

A post shared by Film Window (@film.window)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif