Nikki Tamboli च्या बोल्ड व्हिडीओने सोशल मीडियावर केला कहर, अभिनेत्रीची अदा पाहून चाहते घायाळ

निक्की तांबोळी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे, पाहा

Nikki Tamboli Bold Video

Nikki Tamboli Bold Video: निक्की तांबोळी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. निक्कीने लाल रंगाचा डीप नेक ब्रॅलेट घातला आहे. व्हिडीओसाठी निक्की  सेक्सी पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीची हॉटनेस आणि आकर्षक स्टाइल तुम्हाला वेड लावू शकते.

पाहा व्हिडीओ:  

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement