नेहा जोशी अडकली विवाहबंधनात; 'या' अभिनेत्याशी केले लग्न, फोटो झाले व्हायरल
नेहा 38 वर्षांची आहे, तर ओंकार तिच्यापेक्षा एक वर्षांनी लहान आहे. ओंकार यापूर्वी एका महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापकही होता.
मराठी अभिनेत्री नेहा जोशीने 16 ऑगस्ट 2022 रोजी अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तिचा प्रियकर ओमकार कुलकर्णीसोबत एका खाजगी समारंभात तिने लग्न केले. अभिनेत्री नेहा जोशीचा नवरा ओमकार हा मुळात एक लेखक, कवी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. नेहा 38 वर्षांची आहे, तर ओंकार तिच्यापेक्षा एक वर्षांनी लहान आहे. ओमकार यापूर्वी एका महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापकही होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement