Nawazuddin Siddiqui: मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पूर्व पत्नी आलियाला 3 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे दिले निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पूर्व पत्नी आलिया यांना त्यांच्या मुलांच्या फायद्यासाठी तोडगा काढण्याची शक्यता तपासण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत, जाणून घ्या सविस्तर माहिती

Nawazuddin Siddiqui: मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पूर्व पत्नी आलिया यांना त्यांच्या मुलांच्या फायद्यासाठी तोडगा काढण्याची शक्यता तपासण्यासाठी 3 एप्रिल रोजी दुपारी 4.30 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now