Munmun Dutta Hot Video: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोमध्ये बबिता जीची भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करत आहे. अभिनेत्रीने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या अतिशय सेक्सी आणि ग्लॅमरस अवतारात डान्स करतांना दिसत आहे. मुनमुनने तिचा नवीन व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती 'नाच पंजाबन' या ट्रेंडिंग गाण्यावर धमाकेदार नृत्य करताना दिसत आहे. इतकंच नाही तर या व्हिडिओमध्ये मुनमुन तिच्या आईसोबत डान्स करतानाही दिसत आहे. हे गाणं इंटरनेटवर खूप पसंत केलं जात आहे आणि अनेक सेलिब्रिटी त्यावर रील बनवत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)