Sushant Singh Rajput Death Case: हॉटेल व्यावसायिक Kunal Jani याला मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला जामीन
30 सप्टेंबरला कुणालला अटक झाल्यानंतर आज मुंबई सत्र न्यायालयात त्याच्या जामीनावर सुनावणी झाली पण त्याला दिलासा मिळू शकला नाही.
Sushant Singh Rajput Death Case मध्ये हॉटेल व्यावसायिक Kunal Jani याला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. कुणाल सुशांतसिंहचा जवळचा मित्र होता. सुशांतच्या मृत्यू नंतर तो फरार होता. दरम्यान एनसीबीने त्याला 30 सप्टेंबरला अटक केली होती.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)