Delhi Cinemas Shut Down: मल्टिप्लेक्स असोसिएशनचे दिल्ली सरकारला आवाहन, चित्रपटगृह 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्याची मागणी

प्रेक्षकांना हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी दुहेरी लसीकरण आवश्यक आणि बसण्याची क्षमता 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित करावी अशी मागणी दिल्ली सरकारकडे केली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये चित्रपटगृह बंद करण्यात आली. दरम्यान, मल्टिप्लेक्स असोसिएशन दिल्ली सरकारला विनंती केली आहे की त्यांनी या निर्णयावर पुनर्विचार करावा आणि प्रेक्षकांना हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी दुहेरी लसीकरण आवश्यक आणि बसण्याची क्षमता 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित करावी अशी मागणी दिल्ली सरकारकडे केली आहे.

Tweet

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement