MS Dhoni Mimics Ranbir Kapoor: संदीप रेड्डी वांगासोबत एमएस धोनीची धमाल; जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्सान रणबीर कपूरची नक्कल (Watch Video)
धोनीने चित्रपटातील प्रसिद्ध संवादही म्हटला, "सुनाई दे रहा है मुझे, बहरा नहीं हूं मैं." जाहिरातीचा शेवटचा शॉट देखील 'अॅनिमल' सारख्याच शैलीत शूट करण्यात आला होता.
MS Dhoni Mimics Ranbir Kapoor: एमएस धोनीने 'अॅनिमल' चित्रपटातील रणबीर कपूरच्या व्यक्तिरेखेची नक्कल केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या धोनी प्रसिद्ध चित्रपट निर्माते संदीप रेड्डी वांगासोबत ई-सायकलच्या जाहिरातीत काम करत आहे. या जाहिरातीत, एमएस धोनी रणबीर कपूरसारखा त्याच्या कारमधून उतरून इलेक्ट्रिक सायकलने रस्ता ओलांडताना दिसत आहे. त्याशिवाय, "सुनाई दे रहा है मुझे, बहरा नहीं हूं मैं." हा चित्रपटातील प्रसिद्ध संवादही धोनीने म्हटला. जाहिरातीचा शेवटचा शॉट 'अॅनिमल' सारख्याच शैलीत शूट करण्यात आला होता.
एमएस धोनीची मजेदार जाहिरात पहा:
Tags
Animal
dhoni
indian premier league
IPL 2025
IPL Auction
IPL auction news
IPL fantasy league
IPL fantasy tips
IPL final
ipl fixtures
IPL highlights
IPL latest updates
IPL LIVE
IPL live coverage
IPL live score
IPL LIVE Streaming
IPL LIVE Updates
IPL Match Prediction
IPL Match Today
IPL match updates
ipl news
IPL online streaming
IPL player stats
IPL Players
IPL Playoffs
IPL Points Table
IPL Records
IPL results
IPL Schedule
IPL scorecard
IPL stats
IPL streaming
IPL teams
IPL tickets
IPL top scorers
mahendra singh dhoni
MS Dhoni
sandeep vanga reddy
आयपीएल 2025
आयपीएल
आईपीएल स्कोर
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement