Mouni Roy Hot Pics and Video: Mouni Roy ने निळ्या बिकिनीमध्ये चाहत्यांना केले धक्का, फोटो पाहून व्हाल घायाळ

या फोटोंमध्ये मौनीने तिचे केस बांधले आहेत आणि हलका मेक-अप केला आहे, ज्यामुळे तिचे नैसर्गिक सौंदर्य आणखीनच खुलत आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहून मौनीने अनेक आकर्षक पोज दिल्या, ज्यामुळे तिच्या हॉटनेसने तिने सोशल मीडियावर आग लागली आहे.

Mouni Roy Hot Pics and Video

Mouni Roy Hot Pics and Video: मौनी रॉयने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये खूपच हॉट दिसत आहे. या फोटोंमध्ये मौनीने तिचे केस बांधले आहेत आणि हलका मेक-अप केला आहे, ज्यामुळे तिचे नैसर्गिक सौंदर्य आणखीनच खुलत आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहून मौनीने अनेक आकर्षक पोज दिल्या, ज्यामुळे तिच्या हॉटनेसने तिने सोशल मीडियावर आग लागली आहे. मौनीचा या फोटो आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली असून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना थकत नाहीत.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)