Mother's Day 2022 Wishes: अभिनेत्री Urmila Nimbalkar, Saorabh Choughule ते Shubhagi Gokhle यांनी शेअर केले मदर्स डे निमित्त खास फोटोज
मे महिन्यातला दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त आज सेलिब्रिटींनीही फोटोज शेअर केले आहेत.
मे महिन्यातला दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो.आज या दिवसाच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी आपल्या आई-लेकरांसोबतचे फोटोज शेअर केले आहेत. आईच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असल्याने अनेकांनी तशा कॅप्शनसह फोटोज शेअर केले आहेत.
उर्मिला निंबाळकर
अन्विता फलटणकर
सौरभ चौघुले
शुभांगी गोखले
अभिज्ञा भावे
प्रिया बापट
श्रेया बुगडे
सिद्धार्थ जाधव
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)