Yere Yere Paisa 3 Movie: ‘येरे येरे पैसा 3’ दिवाळीत होणार प्रदर्शित ; संजय जाधव करणार चित्रपटाचे दिग्दर्शन
‘येरे येरे पैसा ३’मध्ये सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले आणि वनिता खरात अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
‘येरे येरे पैसा’ या चित्रपटाचे आजवर दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यावर आता लवकरच या बहुचर्चित कॉमेडी चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘येरे येरे पैसा 3’ची घोषणा केली. ‘येरे येरे पैसा ३’मध्ये सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले आणि वनिता खरात अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement