फसक्लास दाभाडे चित्रपटातील 'यलो यलो' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टी-सीरीजने हे गाणे आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर लॉन्च केले आहे. गाण्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या काळातील काही आघाडीचे कालाकार दिसत आहेत. हे कलाकार आणि गाण्याबाबतचा इतर तपशील खालीलप्रमाणे:

गाण्यात दिसणारे कलाकार: अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, निवेदिता सराफ,

हरीश दुधाडे, राजसी भावे, राजन भिसे, तृप्ती शेडगे, कलाबाई नाक्ती, यांच्यासाहखे दमदार कलाकार दिसत आहेत.

गाण्याचे संगीत, गायक आणि गीतकार खालील प्रमाणे:

संगीत - अमितराज

गायक: नकाश अझीझ

गीत: क्षितिज पटवर्धन

सुजित कुमार

खाली दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करुन आपण गाण्याची मजा घेऊ शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)