Mithila Palkar: ‘वेब क्वीन’ मिथिला पालकरचं नवीन फोटोशुट, पाहा फोटो
मिथीलाने नुकतेत फोटोशुट केले आहे, ज्यात तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेस मध्ये मिथिला खुप सुंदर दिसत आहे.
मराठी, हिंदी सिनेमांसह विविध वेब सिरीजमधून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी मराठी अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. विविध फोटोशूट आणि व्हिडिओंमधून ती चाहत्यांचं लक्ष वेधते. मिथीलाने नुकतेत फोटोशुट केले आहे, ज्यात तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेस मध्ये मिथिला खुप सुंदर दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
India-Pakistan War: भारतीय नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
Fact Check: सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या
Shree Swami Samarth Prakat Din 2025 Messages: श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून भक्तांना शुभेच्छा देत साजरा करा मंगलमय दिवस
Shree Swami Samarth Prakat Din 2025 HD Images: आजच्या श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधत, खास Wishes, Messages, WhatsApp Status द्वारे द्या भक्तांना शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement