Vitthala Tuch: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'विठ्ठला तूच'

गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक सिनेमांचा दबदबा पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र विठ्ठलमय वातावरण आहे. विठ्ठल सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. अशातच विठ्ठलाप्रमाणेच प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या विठ्ठल शिंदेचा खडतर प्रवास 'विठ्ठला तूच' या नव्या कोऱ्या प्रेममय कथेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे.

Vitthala Tuch (Photo Credit - Twitter)

गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक सिनेमांचा दबदबा पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र विठ्ठलमय वातावरण आहे. विठ्ठल सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. अशातच विठ्ठलाप्रमाणेच प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या विठ्ठल शिंदेचा खडतर प्रवास 'विठ्ठला तूच' या नव्या कोऱ्या प्रेममय कथेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Prafulla Maske (@prafullamaske)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement