'तोच मी... प्रभाकर पणशीकर'  Prasad Oak कडून नव्या बायोपिक ची घोषणा

'तोच मी... प्रभाकर पणशीकर' या आगामी सिनेमाची घोषणा प्रसाद ओक कडून करण्यात आली आहे.

Prasad Oak | PC: Instagram

'तोच मी... प्रभाकर पणशीकर' या आगामी सिनेमाची घोषणा प्रसाद ओक कडून करण्यात आली आहे. या नव्या बायोपिक प्रसाद ओक पंतांची म्हणजेच प्रभाकर पणशीकर यांची भूमिका प्रसाद ओक साकारणार आहे. तर दिग्दर्शन,लेखनाची जबाबदारी अभिजीत देशपांडे सांभाळणार आहेत. प्रल्हाद केशव अत्रे लिखित 'तो मी नव्हेच' नाटकात त्यांनी साकारलेल्या 5 वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा ह्या नाट्यंसंस्थेने अनेक दर्जेदार नाटकं दिली आहेत.

पहा पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement