Timepass 3 Teaser: हृता दुर्गुळे च्या रावडी अंदाजातला टाईमपास 3 चा टीझर (Watch Video)
टाईमपास 1 आणि टाईमपास 2 च्या यशानंतर या सिनेमाचा तिसरा सिक्वेल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.
टाईमपास 1 आणि टाईमपास 2 च्या यशानंतर या सिनेमाचा तिसरा सिक्वेल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. आजवर सोज्वळ भूमिकेत दिसलेली ह्रता दुर्गुळे या सिनेमात रावडी अंदाजामध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत प्रथमेश परब महत्त्वाच्या भूमिकेत असेल. हा सिनेमा 29 जुलैला थिएटर मध्ये रिलीज होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)