'Godavari' चित्रपटाचा ट्रेलर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शित, 11 नोव्हेंबरला झळकणार चित्रपटगृहात
या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला आहे. या दिमाखदार सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
निखिल महाजन (Nikhil Mahajan) दिग्दर्शित 'गोदावरी' (Godavari Trailer) चित्रपट आता आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला आहे. या दिमाखदार सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या 11 नोव्हेंबरला 'गोदावरी' हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाने राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कौतुक करण्यात आलं आहे.
LIVE | Godavari Marathi Movie trailer launch | Mumbai : गोदावरी चित्रपट ट्रेलर लॉंच #JitendraJoshi #GodavariTeaser #Marathifilm #river #movie #marathi #OfficialTrailer @jiostudios https://t.co/GVB0kBcQW5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 31, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2022 04:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

