Boyz 3 चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, या दिवशी होणार प्रदर्शित
या चित्रपटात पुन्हा एकदा प्रतीक लाड, पार्थ भालेराव, आणि सुमंत शिंदे दिसणार आहे.
‘बॉईज 3’ या चित्रपटात ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा प्रतीक लाड, पार्थ भालेराव, आणि सुमंत शिंदे दिसणार आहे. तसेच विदुला चौगुले हि या चित्रपटा तिंघासोबत दिसणार आहे. हा चित्रपट 16 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement