बिकिनी घालण्यावरुन अनेकदा मराठमोळ्या अभिनेत्रींना ट्रोल केलं जातं. आता यावर तेजस्विनी पंडीतने आपलं मत मांडलं आहे. माझं शरीर चांगलं आहे. मला आवडतात हे कपडे. जर मी असे कपडे घातले तर त्याच काहीच गैर नाही". असे तेजस्विनीने म्हटले आहे. "स्विमिंग पूलमध्ये बिकिनी घालणार नाही मग कुठे घालणार? जगण्याच्या दोन पद्धती आहेत. एक पद्धत तुमच्या पद्धतीने आणि दुसरी लोकांच्या पद्धतीने असे तीने म्हटले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)