Tamasha Live Teaser Out: संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' चा टीझर रिलीज; पहा व्हिडिओ
आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Tamasha Live Teaser Out: संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live) या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी 'चित्रपटाची नांदी' हे गाणे प्रदर्शित झाले होते. आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
'तमाशा लाईव्ह' टीझर पहा -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement