Sarsenapati Hambirrao: सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
या जबरदस्त टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) हे ‘सरसेनापती हंबीरराव’ यांची भूमिका सकारात असून या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या जबरदस्त टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Eligible for Re Exam: बारावीच्या निकालामध्ये 'Eligible for Re Exam' अशा दिल्या जाणार्या शेर्याचा अर्थ काय?
Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 06 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Sitaare Zameen Par: आमिर खानने जाहीर केली 'सीतारे जमीन पर'च्या प्रदर्शनाची तारीख, फस्ट लूक आला समोर
Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 05 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement