Subhedar Teaser Out: तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘सुभेदार’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित; Watch Video

चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तसेच मृणाल कुलकर्णी माता जिजाऊंची भूमिका साकारणार आहे. तानाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेते अजय पुरकर यांनी केली आहे.

Subhedar Teaser (PC - You Tube)

Subhedar Teaser Out: सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित 'सुभेदार' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 23 जून 2023 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तसेच मृणाल कुलकर्णी माता जिजाऊंची भूमिका साकारणार आहे. तानाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेते अजय पुरकर यांनी केली आहे. ‘सुभेदार’ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. या चित्रपटाला शिवप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. (हेही वाचा - Baipan Bhari Deva Official Trailer: केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा...' चा फूल ऑन धम्माल ट्रेलर रीलीज (Watch Video))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now