Sridevi Prasanna Teaser: सिद्धार्थ चांदेकर- सई ताम्हणकर या जोडीचा धम्माल 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमाचा टीझर जारी ( Watch Video)

6 वर्षांनंतर पुन्हा सई आणि सिद्धार्थ एकत्र मराठी सिनेमामध्ये रसिकांच्या भेटीला येणार आहेत.

Sridevi Prasanna Teaser: सिद्धार्थ चांदेकर- सई ताम्हणकर या जोडीचा धम्माल 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमाचा टीझर जारी ( Watch Video)
Sridevi Prasanna | Insta

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकरची जोडी 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमात दिसणार आहे. तरूण वयात लग्नासाठी स्थळ म्हणून भेटणारी ही दोन पात्र आणि त्यांचा पुढील प्रवास याची मजेशीर कहाणी सध्या टीझर मध्ये पहायला मिळत आहे. दरम्यान हा टीप्स फिल्मचा हा पहिला वहिला मराठी सिनेमा आहे. 2 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

पहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2024 12:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).