SCO Film Festival: एससीओ चित्रपट महोत्सवात Godavari या मराठी चित्रपटाने पटकावला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

जितेंद्र जोशीची मुख्य भूमिका असणाऱ्या गोदावरी या चित्रपटाने याआधी अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत.

Godavari Marathi Movie Trailer (Photo Credit - Youtube)

मुंबईमध्ये 27 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) चित्रपट महोत्सवाचे (SCO Film Festival) आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात एससीओ देशांमधील एकूण 57 चित्रपट दाखवले गेले. यामध्ये स्पर्धा विभागात 14 फीचर फिल्म्स दाखवल्या गेल्या. आता माहिती मिळत आहे की, एससीओ चित्रपट महोत्सवात गोदावरी या मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. जितेंद्र जोशीची मुख्य भूमिका असणाऱ्या गोदावरी या चित्रपटाने याआधी अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Parande (@fillumwaali)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)