भाऊ is Back! Riteish च्या वाढदिवसानिमित्त Salman ने दिल खास गिफ्ट, 'Ved' चित्रपटात घेवुन येणार वेडेपणाचा Swag (Watch Teaser Video)

सलमानने रितेशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कॅमिओच्या टीझर व्हिडीओसह ही घोषणा शेअर केली आहे.

Photo Credit - Twitter

Ved Movie: सलमान खान (Salman Khan) रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) नावाच्या आगामी मराठी चित्रपटात कॅमिओ करणार असल्याचे निश्चित झाले आहे. सलमानने रितेशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कॅमिओच्या टीझर व्हिडीओसह ही घोषणा शेअर केली आहे. तो 'वेड लावलय' या गाण्यात दिसणार आहे. बरं, रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त शेअर करणे ही खरोखरच योग्य भेट आहे. (हे देखील वाचा: Ved  Trailer: Riteish Deshmukh – Genelia Deshmukh जोडीचा पहिला मराठी सिनेमा 'वेड'चा ट्रेलर प्रदर्शित (Watch Video)

पहा व्हिडीओ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)