Rinku Rajguru Photoshoot On Ganesh Festival: रिंकू राजगुरुने ढोल, ताशाच्या गजरात केली गणपती बाप्पाची पूजा; पहा अभिनेत्रीचा मराठमोळा लूक, Watch Video
रिंकूने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपले व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यात ती गणरायाची ढोल, ताशाच्या गजरात पूजा करताना दिसत आहे.
Rinku Rajguru Photoshoot On Ganesh Festival: मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरुने गणेशोत्सवानिमित्त खास फोटोशूट केलं आहे. या फोटोत रिंकू खूपचं सुंदर दिसत आहे. फोटोशूटदरम्यान, रिकूंने खास ज्वेलरी घातली असून लाल रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे. या मराठमोळ्या अंदाजात रिंकूचे सौदर्यं आणखी खुललं आहे. रिंकूने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपले व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यात ती गणरायाची ढोल, ताशाच्या गजरात पूजा करताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement