Rinku Rajguru Photoshoot On Ganesh Festival: मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरुने गणेशोत्सवानिमित्त खास फोटोशूट केलं आहे. या फोटोत रिंकू खूपचं सुंदर दिसत आहे. फोटोशूटदरम्यान, रिकूंने खास ज्वेलरी घातली असून लाल रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे. या मराठमोळ्या अंदाजात रिंकूचे सौदर्यं आणखी खुललं आहे. रिंकूने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपले व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यात ती गणरायाची ढोल, ताशाच्या गजरात पूजा करताना दिसत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)