Rinku Rajguru: रिंकु राजगुरुने खरेदी केली नवी कार; पाहा फोटो

प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीच्या घरी एका नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. याबद्दल सोशल मीडियावर फोटो शेअर करत रिंकूने माहिती दिली आहे.

अभिनेत्री रिंकु राजगुरु हिने तिची पहिली कार विकत घेतली आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. सैराट या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री रिंकु राजगुरुने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिलीये. रिंकूने नुकतच तिच्या सोशल मीडियावर तिच्या नव्या कारचे फोटो शेअर केले आहेत.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Rinku Asha Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement