Raj Thackeray Birthday: राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदे यांची खास फेसबुक पोस्ट!

आज 14 जून राज ठाकरे यांचा वाढदिवस. वाढिदिवसानिमित्त त्यांच्यावर अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी खास पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Kedar Shinde & Raj Thackeray (Photo Credits: Facebook)

आज 14 जून राज ठाकरे यांचा वाढदिवस. वाढिदिवसानिमित्त त्यांच्यावर अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी खास पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement