Mahaparinirvan Movie: 'महापरिनिर्वाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा, प्रसाद ओक प्रमुख भूमिकेत
प्रसाद ओक दिग्दर्शित 'महापरिनिर्वाण' चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेरात टिपलेल्या या नामदेवराव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित 'महापरिनिर्वाण' चित्रपटाची गेल्या वर्षी घोषणा करण्यात आली होती. नुकताच निर्मात्यांकडून चित्रपटाचा मुख्य पोस्टर रिलीज करत चित्रपटाच्या प्रदर्शनची तारीख जाहीर केली आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित 'महापरिनिर्वाण' चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)