Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी'च्या घरामधून कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील बाहेर
या आठवड्यात वर्षा उसगावकर, योगिता चव्हाण, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर आणि पुरुषोत्तम दादा पाटील नॉमिनेटेड होते.
'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनमधील आज पहिलं एलिमिनेशन पार पडलं. किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर गेले आहेत. या आठवड्यात वर्षा उसगावकर, योगिता चव्हाण, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर आणि पुरुषोत्तम दादा पाटील नॉमिनेटेड होते. पुरुषोत्तम दादा आणि धनंजय पोवार हे सदस्य बॉटम 2 मध्ये होते. 'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर पुरुषोत्तमदादा पाटील म्हणाले,"बिग बॉस मराठीचा एक वेगळा अनुभव घेऊन आलोय. माझं काही चुकलं असल्याचं मला वाटत नाही.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement