Patthe Bapurao Biopic: शाहीर बापू पठ्ठेराव यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर; प्रसाद ओक कडून नव्या सिनेमाची घोषणा

शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव, पठ्ठे बापूराव यांचा जीवनप्रवास अअता रूपेरी पडद्यावर साकारला जाणार आहे.

Patthe Bapurao | Twitter

महाराष्ट्रात तमाशाला सुवर्णयुग दाखवणारे लोककलावंत, शाहीर बापू पठ्ठेराव यांचा जीवनप्रवास आता रूपेरी पडद्यावर साकारला जाणार आहे. प्रसाद ओक या सिनेमाचा दिग्दर्शक असून तोच मुख्य भूमिकेतही दिसणार आहे. प्रसाद ने शेअर केलेल्या पहिल्या पोस्टर मध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री अमृता खानविलकर देखील दिसत आहे. चंद्रमुखीनंतर दिग्दर्शक-कलाकाराची ही हीट जोडी पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)