Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीने नावात केला 'हा' बदल, इंस्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती

सोशल मीडियावर काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असलेली महाराष्ट्राची क्रश प्राजक्ता माळीच्या लेटेस्ट पोस्ट व्हायरल झाली आहे.

Prajakta Mali (PC - Instagram)

अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या नावात तिने बदल केल्याचं जाहीर केलं. प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यात तिने तिचं संपूर्ण नाव 'प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी' असं जाहीर केलं आणि सोबत एक पोस्ट शेअर केली. प्राजक्ताने ही पोस्ट शेअर केल्यावर अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी त्यांना निर्णय पसंत पडला नाही

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement