Pooja Sawant Engaged: अभिनेत्री पूजा सावंतने उरकला साखरपुडा; सोशल मीडीयावर शेअर केली साथीदाराची झलक
पूजा सावंत 'क्षणभर विश्रांती', दगडीचाळ, सतरंगी रे सिनेमामधून रसिकांच्या भेटीला आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने नव्या सिनेमाचीही घोषणा केली आहे.
अभिनेत्री पूजा सावंतने साखरपुडा केल्याची बातमी सोशल मीडीयामध्ये स्वतः शेअर केली आहे. सोबत साथीदारासोबतचे फोटो शेअर केले आहेत. मात्र पूजाने आपल्या साथीदाराचा चेहरा,ओळख गुलदस्त्यामध्ये ठेवली आहे. पूजाचा होणारा नवरा कोण आहे? याबाबत तिने शेअर केल्या तिन्ही फोटोंमध्ये गुप्तता पाळलेली दिसत आहे. मात्र पूजाने लाईफ बाबत दिलेल्या या अपडेट वर सिनेसृष्टीतील तिच्या कलाकार मित्रमंडळींनी आनंद व्यक्त केला आहे. अभिनेता पुष्कर जोग ते प्रार्थना बेहरे, भूषण प्रधान यांनी आनंद व्यक्त केला आहे. Anurag Worlikar Engagement: 'दे धमाल' फेम अभिनेता अनुराग वरळीकराने उरकला साखरपुडा; शुभेच्छा देत स्पृहा जोशीच्या कंमेटने वेधलं लक्ष .
पूजा सावंतच्या साखरपुड्याची पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Kamal Haasan Thug Life Audio Launch Postponed: भारत-पाकिस्तान तणावामुळे कमल हासन यांनी 'ठग लाईफ'चा ऑडिओ लाँच पुढे ढकलला
Shri Lairai Zatra Stampede: श्री लैराई जत्रा चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी; गोव्यातील शिरगाव येथे मंदिर उत्सवादरम्यान घडली घटना
Advertisement
Advertisement
Advertisement