Pondicherry Marathi Movie: आयफोनवर चत्रित केलेला 'पॉंडिचेरी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

प्रसिध्द दिग्दर्शक सचिन कुंडलकर दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 28 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी आणि अमृता खानविलकर हे लोकप्रिय कलाकार एकत्र स्क्रीन शेयर करतायत.

(Photo Credit - YouTube)

आयफोनवर चित्रित होणारा पहिलाच मराठी सिनेमा पॉंडिचेरीची रसिक प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती. अखेर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच उलगडली आहे. दरम्यान आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रसिध्द दिग्दर्शक सचिन कुंडलकर दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 28 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी आणि अमृता खानविलकर हे लोकप्रिय कलाकार एकत्र स्क्रीन शेयर करतायत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement